..जन्म निरागसचा...
..आयुष्यात खुप ऊशीरा ऊघड्या डोळ्यांनी जग बघायला चालू केलं.विचारांची बरीच घालमेल सुरु झाली मनात.आजूबाजूला घडणार्या गोष्टींमधे पटणार्या कमी आणि न पटणार्याच जास्त होत्या..रडावं म्हटलं तरपौरुषत्व आडवं येत होतं.म्हणून जसं जमेल तसं लिहायला चालू केलं..स्वतःच्या नावाने लिहावं तर स्वतःच्या आवडीनिवडी,आवडत्या व्यक्ति,नावडत्या व्यक्ति यांचा नकळत लिखाणावर परिणाम पडायला लागला..
एकेदिवशी हाॅस्पिटलमधे थकून बिछान्यावर कलंडलो...ऊठलो तेंव्हा डोक्यात नाव तयार होतं "निरागस"..ते कुठून आलं.?? कसं आलं..?? कुणामुळे आलं..?? हे त्या गणरायाला माहिती...आणि लिखानाला गती मिळाली...फेसबुकवर लिहिणं चालू केलं...हळूहळू लोकं कुजबुजायला लागली,बोलायला लागली,विचार करायला लागली...हेतू सफल झाला..
.
मित्रांनो ही लढाई आहै विचारांची विचारांशी..आणि या लिखाणाचा एकमेव ऊद्देश म्हणजे तुम्हाला अंतर्मुख करुन आयुष्यावर विचार करायला
लावणे..
मित्रांनो ही लढाई आहै विचारांची विचारांशी..आणि या लिखाणाचा एकमेव ऊद्देश म्हणजे तुम्हाला अंतर्मुख करुन आयुष्यावर विचार करायला
लावणे..
निरागस
No comments:
Post a Comment